ब्रिटिश गायक पीटर आंद्रे यांनी पुन्यधाम आश्रमाला भेट दिली, जिंकली सर्वांची मने!

  पुन्यधाम आश्रमला 8 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध ब्रिटीश गायक आणि कलाकार पीटर आंद्रे यांचे स्वागत करण्याचा अनोखा सन्मान लाभला. दिवसाची सुरुवात भव्य स्वागताने झाली, जिथे पाहुणे, शुभचिंतक, मार्गदर्शक आणि…

मिसेस महाराष्ट्र 2024 सीझन 8: साहस, आत्मविश्वास आणि मुकुट

दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या मिसेस महाराष्ट्र 2024 स्पर्धेचा यशस्वी समारोप 1 डिसेंबर 2024 रोजी HYATT पुणे येथे झाला. या कार्यक्रमाचे आयोजन अंजना आणि कार्ल मस्करेनहास यांनी, DIVA Pageants या संस्थेचे संस्थापक…

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा!

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी मुफ्ती कुटुंबियांना कधी लाज वाटली का? – हिंदु जनजागृती समिती मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार झाला, हिंदूंचा जो वंशविच्छेद झाला; हिंदू महिलांवर जे…

” शांतता पुणेकर वाचत आहेत ” ह्या उपक्रमात आम्ही सहभागी होत आहोत – पुणेकरांनी ही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – दीपकभाऊ मानकर,धीरज घाटे,प्रमोद तथा नाना भानगिरे, संजय सोनावणे व संदीप खर्डेकर यांचे आवाहन. !!

  पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने “चला वाचूया, पुण्याला नवी ओळख देऊया” हा अभिनव उपक्रम 11 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 1 ह्या वेळेत होणार असून आम्ही यात आमच्या कुटुंबीय, मित्र…

बोपोडीत पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

पुणे : पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर घडली. याप्रकरणी एकाला खडकी पोलिसांनी अटक केली. संदीप सुनील कवाळे (वय २७, रा. डाॅ आंबेडकर चौक,…

बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा!

  बाणेर-बालेवाडी भागात चौक्या वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करु!- आमदार चंद्रकांतदादा पाटील बाणेर- बालेवाडी पाषाण सूस भागामध्ये बेदरकारपणे गाडी चालवत दहशत निर्माण करणाऱ्यांना कठोर शासन करुन जरब बसववी, असे निर्देश आमदार…

संपर्क संस्थेच्या बालग्रामला सर्वतोपरी मदत करणार – मा. आ. चंद्रकांतदादा पाटील

  सेवाकार्यातून लाभते मनःशांती आणि समाधान – संदीप खर्डेकर संपर्क संस्था बालग्राम च्या माध्यमातून अनाथ मुला मुलींचा सांभाळ करणे, त्यांचे शिक्षण पूर्ण करणे व पुढे लग्न ही लावून देणे हे…

बालरंगभूमी परिषदेचे ‘बालरंगभूमी संमेलन’ २० ते २२ डिसेंबरला पुण्यात होणार

बालरंगभूमी संमेलनात बालकांसाठी विविध कलांची मेजवानी: निलम शिर्के-सामंत पुणे : बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित ‘बालरंगभूमी संमेलन’ पुणे येथील अण्णाभाऊ साठे स्मारक, बिबवेवाडी येथे दिनांक २०, २१ व २२ डिसेंबर…

श्रीराम फायनान्स’तर्फे दिग्गज खेळाडू राहुल द्रविडसह प्रेरणादायी मोहीम ‘#TogetherWeSoar’ची सुरुवात

पुणे : देशातील अग्रगण्य वित्तपुरवठा कंपनी ‘श्रीराम फायनान्स’ने ‘#TogetherWeSoar’ नावाची प्रेरणादायी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम परस्पर संबंध आणि एकतेचे सामर्थ्य दर्शवून देशभरातील ग्राहकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे वचन देते.…

आंतर-शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल चमकले

  आंतर-शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल चमकल पुणे, ४ डिसेंबरः सूस येथील ध्रुव ग्लोबल स्कूल ने नुकत्याच संपन्न झालेल्या मुळशी तालुकाच्या जिल्हा परिषद आंतर शालेय विभागीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत…