एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ‘कम्युनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अॅण्ड डेव्हलपमेंट’ विषयावरील दोन दिवसीय परिषद ३१ पासून
पुणे दि.३० मे: देशातली व्यावसायिकतेची परंपरा समाजातल्या काही घटकांपुरती मर्यादित न राहता इतर अपारंपारिक समाज घटकांपर्यंत पोहोचावी. शेती प्रधान देश उद्योजकता प्रधान व्हावा आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी समाजातील सर्व…