
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु संत शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत बो पोडी भागामध्ये उत्साहात करण्यात आले. यावेळी येणाऱ्या सर्व वारकरी संप्रदायातील भक्तांना उपवासाचे फराळ, पाणी बॉटल औषधपेटी, रेनकोट , ओ आर एस , बिस्किट पाकीट , वाटप प्रसिद्ध उद्योजक माननीय कृष्णकुमारजी गोयल साहेब, आरोग्य प्रमुख पुणे महानगरपालिक मा . निता बोराडे मॅडम , आमदार मा. सिद्धार्थदादा शिरोळे, सहाय्यक आयुक्त औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय ,मा. गिरीशजी दापेकर साहेब,माजी आमदार दीप्तीताई चवधरी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयजी छाजेड, आप पक्षाचे अध्यक्ष मुकुंदजी किर्दक ,मा. प्रकाशजी ढोरे, मा.आनंदजी छाजेड, मा. सनीदादा निम्हण, उपअभियंता औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय मा. विजयजी हवालदार, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय मा. विजयजी भोईर, धनकवडी वार्ड मेडिकल ऑफिसर मा. स्वाती बढिये मॅडम , आरोग्य निरीक्षक औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय मा. विनायक चोपडे , यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मा. विनोद दादासाहेब रणपिसे ( सरचिटणीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, संस्थापक /अध्यक्ष- गोदाई सोशल फाउंडेशन ),मा. राजेंद्रजी भुतडा (उपाध्यक्ष पुणे शहर काँग्रेस) , मा. विशाल जाधव (अध्यक्ष बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी) व गोदाई सोशल फाउंडेशन मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत तुळशीचे रोप , पंचा आणि टोपी देऊन करण्यात आले .
याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रमेशजी अवस्थी , ॲड .नंदलालजी धिवार ( माजी नगरसेवक), रमेशजी पवळे सर , विजयजी खळदकर, अनिलजी पवार साहेब, विजयजी कांबळे , संजयजी कांबळे , करीमजी शेख ( स्विकृत नगरसेवक) ,अमित मुरकुटे, प्रशांतजी टेके , इंद्रजीत भालेराव , शैलेंद्र पवार , राजन पिल्ले , शशिकांत पाडुळे , रवी गायकवाड , महेंद्र कांबळे,दत्ता सुर्यवंशी सर , जय चव्हाण , नारायण चौधरी , विजय सरोदे ,विनोदजी यादव ,दत्ता घोडके , जीवन घोंगडे , सुरेश यादव , ॲड. रोहित अगळे , अभिजीत जगताप , अकबर शेख, निखिल गायकवाड , हेनरी अलमेडा , जॉन पॅटिॅक, योगेश पवार , आकाश मारे , सुनिल अल्हाट, आशुतोष जाधव तन्मय सोनवणे , संदेश कांबळे, संकेत साळुंके , विकास चव्हाण, निखिल डोळस , मुकुल गायकवाड, बाबा तांबोळी , गणेश सारवान, अमित अगरवाल ,विकास कांबळे , अतुल अगळे, डॉमिनिक सॅम , राजेंद्र कांबळे, चेतन खुडे, सचिन गायकवाड, विशाल बर्वे, संदीप भिसे, अतुल गायकवाड , सनी परमार, रितेश बोरडे , रोहित सोनवणे, प्रतीक भोसले, अनिकेत गोरे , स्वप्निल सोनवणे, युवराज जेठीथोर, संजय जगताप,उमेश पिसाळ, विजय जगताप ,ॲड विठ्ठल आरुडे , संतोष दिघे , श्रीधर गायकवाड, मयुरेश गायकवाड ,सादिक शेख, साजिद शेख , सोनू गायकवाड , सागर कोरी निहाल पवार, ज्योतीताई परदेशी ,रतनताई भंडारे, मनीषाताई ओव्हाळ, दिलशादताई अत्तार ,वसुंधराताई निरभवणे , संजीवनीताई देवकुळे ,अख्तिरीताई शेख , रमाताई भोसले , रेश्माताई कांबळे ,मोनिकाताई पठारे , जेसीताई जोसेफ, रूपालीताई कांबळे , चंदाताई गायकवाड ,सुंदरताई ओव्हाळ सुनिताताई खरात , कल्पनाताई शंभरकर ,राणी भोसले , शोभाताई आरुडे, अंजलीताई दिघे , शुभांगीताई नाईक , कविताताई भागवत , लक्ष्मीताई कुंटेवन ,अंजलीताई गायकवाड व इतर सर्व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.