
पौराहित्य करणाऱ्या ‘गुरुजींचा सन्मा
पुणे : कसबा गणपतीचे विशिष्टपद्धतीने रोंदूर लेपन करणारे गुरुजी.भाविकांना संस्कृतसह इंग्रजी भाषेतमंत्राचे अर्थ सांगणारे मंडई गणपतीचेगुरुजी., .ेळेचे काटेकोर पालन करीतपहाटेपासून श्रद्धेभगवंताची उपासनाकरणारे दगडूरोठ गणपतीचे ुरुजी..केवळ विधी पार न पाडता भक्ती,’धर्मज्ास्त्र आणि वैदिक परंपरेचासमन्वय साधत पिढ्यानपिढ्या श्रद्धेभगवंताची सेवा करणाऱ्या गुरुजीचासन्मान सोहळा श्री तुळज्ीबागगणपती मंडळातर्फे करण्यात आला,मानाचा चौथा गणपती श्री’तुळशीबांग सार्वजनिक गणेशोत्सवमंडळ ट्रस्टच्या वतीने रातकोत्तररौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गणपतीमंदिरातील पौरोहित्य करणारे पुजारीयांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सारसबाग गणपती मंदिराच्या प्रांगणात हासत्मान सोहळा झाला. यावेळीचिंचवडदेवस्थान ट्रसटचे मुख्य विश्वस्त मंदारमहाराज देव, कसबा गणपती मंडळाचेअध्यक्ष श्रीकांत रोटे, अखिल मंडईमंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीदेवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्तरमेज भागवत, श्रीमंत दगडूशेठशहलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेरा सुर्यवंरी, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडीत, अभिनेत्री वाळके, मयूर दिवेकर, चकोर सुबंध, साई डोंगरे, प्रतिक इप्ते, किरण चौहान, सागर पेद्दी, उपस्थित होते,