पुणे : १९७५ मध्ये देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीच्या ५० व्या वर्षानिमित्त शहर भारतीय जनता पक्षाने “आणीबाणीचा काळा दिवस” या विषयावरील ज्येष्ठ संघ प्रचारक सुहासराव हिरेमठ यांचे व्याख्यान आणि सत्याग्रहात सहभागी…
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु संत शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत बो पोडी भागामध्ये उत्साहात करण्यात आले.…
जगद्गुरू संतस्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळयांचे बोपोडीत जल्लोषात स्वागत… पुण्याचे प्रवेशद्वारअसलेल्या बोपोडी चौकात विविध पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या वतीने पालखी सोहळ्याचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. तसेच सालाबाद…
योग दिनाचे औचित्य साधून वस्ती भागातील १००० मुलींची योग प्रात्यक्षिके महिलांचे जीवन अतिशय खडतर असते. त्यांना घरातील विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष होत असते.…
“शासकीय अनुदान न घेता सेवाकार्य करणाऱ्यांना दानशूरांनी मदत करावी” – संदीप खर्डेकर. बाळासाहेब दाभेकर हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र आणणारे व त्यांच्यात स्नेहभाव निर्माण करणारे व्यक्तिमत्व असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच…
पौराहित्य करणाऱ्या ‘गुरुजींचा सन्मा पुणे : कसबा गणपतीचे विशिष्टपद्धतीने रोंदूर लेपन करणारे गुरुजी.भाविकांना संस्कृतसह इंग्रजी भाषेतमंत्राचे अर्थ सांगणारे मंडई गणपतीचेगुरुजी., .ेळेचे काटेकोर पालन करीतपहाटेपासून श्रद्धेभगवंताची उपासनाकरणारे दगडूरोठ गणपतीचे ुरुजी..केवळ विधी…
पुणे, : गुरुवारी पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे 54/54 भाऊ पाटील चाळ बोपोडी परिसरात नागरिकांचे मोठे हाल झाले. ड्रेनेज जाम झाल्यामुळे वस्तीमध्ये सांडपाण्याचे तळे साचले होते, तर काही नागरिकांच्या घरात पाणीही…
*विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाचा आदर्श सर्वांनी घ्यावा!- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ* राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या ६६ व्या…
माहेश्वरी भुतडा समिती, पुणे – नवीन कार्यकारिणीची निवड; दीपक भुतडा अध्यक्षपदी पुणे : पुणे शहर जिल्हा माहेश्वरी भुतडा समितीची सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी आगामी ३ वर्षांच्या कार्यकाळासाठी…
“ना. चंद्रकांतदादा पाटील हे एक संवेदनशील नेतृत्व” – संदीप खर्डेकर. “रोलबॉल ह्या पुण्यात जन्मलेल्या खेळाने नवनवीन शिखरे गाठावीत” – श्री. बद्री मूर्ती. नामदार चंद्रकांतदादा पाटील हे एक अत्यन्त संवेदनशील…