दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत हयातीचे दाखले जमा करण्याचे आवाहन

पुणे: दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेणाऱ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी त्यांचे हयातीचे दाखले पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रत्यक्ष जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण…

वडगाव शेरी विधानसभा संघात लोहगाव व रामवाडी परिसरात मतदार जनजागृती

पुणे: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात स्वीप पथकांच्यावतीने संत तुकाराम महाराज मंदिर, लोहगाव तसेच ५० टक्के पेक्षा कमी मतदान असणाऱ्या मतदान केंद्राच्या परिसरात रामवाडी मेट्रो स्टेशन येथे मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित…

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी आठ पथकांची नियुक्ती

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ९१ जेष्ठ नागरिक व सहा दिव्यांग अशा एकूण ९७ मतदारांच्या गृह मतदानासाठी आठ पथकांची नियुक्ती करण्यात आली असून १४ ते १६ नोव्हेंबर या…

महाविकास आघाडीच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका : अजित पवार

पुणे : प्रतिनिधी चंदननगर येथे शुक्रवारी दुपारी महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस…

उद्योग विभागांतर्गतच्या आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्याचे निर्देश

पुणे: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी,…

पुणे कॅन्टोंमेंट विधानसभा मतदार संघातील ५ मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल

पुणे,दि. ७: भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुणे कॅन्टोंमेंट मतदार संघातील ५ मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला असून ही मतदान केंद्र गृहनिर्माण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आले असल्याची…

अन्न व औषध प्रशासनातर्फे भेसळयुक्त अन्न पदार्थांचा २४ लाख रुपयांचा साठा जप्त

पुणे, दि. ७ : दसरा व दिवाळी सणाच्या कालावधीत अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे विभागात व जिल्ह्यात धडक मोहीम राबवून दूध, गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा व वनस्पती…

भाजपच्या महागाईला जनता कंटाळली महाविकास आघाडीचा विजय निश्चित! – दत्ता बहिरट

महागाईने मध्यमवर्गीय व गरीबवर्गाचे कंबरडे मोडले असून, त्याकडे लक्ष न देता, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जीएसटी व अन्य करांमध्ये वाढ करीत महागाई वाढवतच आहे. केवळ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघच नव्हे,…

रमेश बागवे यांचा विजय निश्चित! घोरपडी परिसरातील नागरिकांची ग्वाही

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना रोज वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. १० वर्षांत वाहतुकीची समस्या जटिल झाली आहे. घोरपडी भागात रेल्वे फाटकामुळे अनेक नागरिकांना रोज…