मॅरेकेश आणि स्विगीने 10 वर्षांच्या भागीदारीच्या पूर्णतेनिमित्त 10 लाख ऑर्डर्सचा टप्पा गाठला : पुण्यातील मॅरेकेशच्या पहिल्या शाखेने भागीदारीच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त धारण केला केशरी रंग
दिल्ली : निष्ठा आणि चवीचा सुरेख मिलाफ साजरा करत मॅरेकेश आणि स्विगीने एक मोठा टप्पा गाठला, 2015 मध्ये भागीदारी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकत्रितपणे 10 लाखांहून अधिक ऑर्डर्स पुरवित, शहरातील अनेक…