मतदान साहित्य वितरण व मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

पुणे,दि. १६: पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान साहित्य व मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय भारतरत्न सर विश्वेश्वरय्या हॉल, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र ५, ३ रा मजला,…

निवडणूक कामकाजाचे चित्रीकरण करुन प्रसारित केल्यास कठोर कारवाई- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. 16: भोर विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कमिशनींगच्या कामकाजाचे मोबाईलवरुन बेकायदेशीरपणे व्हिडीओ चित्रीकरण करुन समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) प्रसारित केल्याबद्दल दोन उमेदवारांच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करुन पोलीसांनी…

पर्वती विधानसभा मतदारसंघात कर्णबधिर मतदारांसाठी नियुक्त केलेल्या स्वयंसेवकांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि. 16 : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्यावतीने कर्णबधिर मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती करून देणे, मतदारांशी संपर्क साधणे, त्यांना मतदानाला मदत करणे इत्यादी कामांसाठी नियुक्त केलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने सांकेतिक…

वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघात साडेतीन लाखाहून अधिक मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण

वडगांव शेरी, दि. १६: वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ५ लाख ३ हजार ५३९ इतकी मतदारसंख्या आहे, त्यापैकी १६ नोव्हेंबर अखेर ३ लाख ८४ हजार ९५० इतक्या मतदारांना मतदार माहिती…

बारामती विधानसभा मतदारसंघात अडीच लाखाहून अधिक मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण

बारामती, दि. १६: बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये ३८६ मतदान केंद्र असून ३ लाख ८१ हजार १५७ इतकी मतदारसंख्या आहे, त्यापैकी १५ नोव्हेंबर अखेर २ लाख ९९ हजार ८६० इतक्या मतदारांना मतदार…

कर्णबधीर विध्यार्थ्याकडून हडपसरमध्ये मतदान जनजागृती फेरी

पुणे,दि.१६:- आगामी विधानसभा निवडणूकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. हडपसर येथील सुह्रद मंडळ संचालित हडपसर कर्णबधिर विद्यालयाच्यावतीने मतदान विषयी जनजागृती करण्यात…

दौंड विधानसभा मतदारसंघात २ लाखाहून अधिक मतदार ओळख चिठ्ठयांचे वितरण

पुणे, दि. १६: दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये ३१३ मतदान केंद्र असून ३ लाख १९ हजार ३११ इतकी मतदारसंख्या आहे; त्यापैकी १५ नोव्हेंबर अखेर २ लाख ५ हजार ६५ इतक्या मतदारांना मतदार…

वानवडी येथे लाचा लाईफ स्टाईल मॅनेजमेंट व वेलनेस सेंटरमध्ये मतदानाबाबत जनजागृती

पुणे, दि. १६: कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ‘लाचा लाईफ स्टाईल मॅनेजमेंट वेलनेस सेंटर-वानवडी’ येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत भेट देऊन येत्या २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान…

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि. 16 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे…

वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदान करून ‘त्यांनी’ लोकशाहीच्या उत्सवात नोंदवला सहभाग

पुणे, दि. १६ : पर्वती मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक आणि उद्योगपती चंद्रभान पुनमचंद भन्साळी यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदानाद्वारे हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. श्री. भन्साळी यांच्यामध्ये असलेला उत्साह…