मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (NIA) न्यायालयाने आज सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यामुळे अखेर ‘हिंदु आतंकवाद’ वा ‘भगवा दहशतवाद’ या नावाने रचलेले घृणास्पद काँग्रेसी षड्यंत्र उघडे पडले आहे. केवळ…
पुणे: सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे 1 ते 10 ऑगस्ट 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यस्तरीय…
पुणे, : नागरिकांना सेवा पुरवताना त्या सहजतेने, सुलभरित्या मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री यांचा १५० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. सर्व अद्ययावत…
अखिल मंडई मंडल और श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट का महत्वपूर्ण निर्णय पुणे : अखिल मंडई मंडल तथा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट के बाप्पा इस साल से गणपति विसर्जन…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले सर्वांचे स्वागत माजी मंत्री व शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, त्यांचे पुत्र ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, विश्वनाथ डांगे यांनी शेकडो समर्थकांसह…
मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने ३० दिवसांच्या श्रावण यात्रेदरम्यान सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि दर्शन सहजसाध्य करण्यासाठी आगळ्यावेगळ्या गर्दी व्यवस्थापन पायलट प्रकल्पाची सुरुवात केली आहे, यशस्वी ठरल्यास हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. भीमाशंकर, ५: भारतातील प्रमुख तीर्थस्थळांवर विशेषतः श्रावणासारख्या सणासुदीच्या महिन्यांत भाविक मोठ्या संख्येने येतात, परिणामत: गर्दी वाढते. ज्यामुळे सुरक्षितता, गर्दी नियंत्रण आणि एकूण तीर्थयात्रेच्या अनुभवाबाबत चिंता निर्माण होते. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून पूजनीय असलेले भीमाशंकर मंदिर येथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात. मर्यादित प्रवेश असलेल्या डोंगराळ प्रदेशात वसलेले हे मंदिर श्रावणात लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेते, ज्यामुळे अनेकदा लांब रांगा आणि गर्दी पाहायला मिळते. या दीर्घकालीन आव्हानाला तोंड देण्यासाठी मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने केअरटेनसोबत…
‘इंदिरानगर’वासियांना वायूसेनेची नोटीस पुणे:- ‘गरिबी हटाओ’ची घोषणा देत गरिबांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या देशाच्या माजी प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधी यांचा आदेशाचा संरक्षण खात्याला विसर पडला आहे. स्वातंत्र्यापूर्वीची ‘बर्माशेल’ आणि आताची ‘इंदिरानगर’ ही…
राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन मुंबई, दि. ३० जुलै २०२५ : “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही…
ऑनलाईन जुगारावर नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी देशभरात झपाट्याने वाढणार्या ऑनलाईन जुगारामुळे (‘रिअल मनी गेमिंग’मुळे) लाखो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. काही हजार कोटी रुपयांची लुट होत आहे. यावर…
मुंबई, :आज राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरी ताई मिसाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक भान जोपासणारा उल्लेखनीय उपक्रम राबविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…