मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर, दोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

  केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची घोषणा संविधान जगण्याची चौकट आणि समानतेचं प्रतीक उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई, दि. २०, मुंबई विद्यापीठातील डॉ.…

‘छावा’ चित्रपट एक लाख नागरिकांना दाखवणार! : नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा संकल्प

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. या सिनेमात बॉलीवूड अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिका साकारत असून, दाक्षिणात्य अभिनेत्री…

सात्विक आहार, आचार व विचारांच्या परंपरेतून नैतीक मुल्याधारीत, संवेदनशील समाज निर्माण व्हावा, ज्याची आज गरज आहे- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस

  – शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी परिवाराच्या वतीने “अन्नब्रम्ह” पुरस्कार मुरलीधर भोजनालयाचे संचालक तिवारी कुटुंबीय यांना प्रदान पुणे : अन्न हे पूर्णब्रह्म असून अन्न तयार करणाऱ्याच्या कामाचा व ते…

वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस तर्फे १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आंदोलन

  पुणे : महाराष्ट्रात प्रामुख्याने पुण्यात विविध प्रकारचे अंमली पदार्थ खुलेआम पणे विक्री होत आहे. अश्या प्रकारच्या गुन्हेगारीकडे युवक वर्ग वळण्याचे एकच कारण आहे , बेरोजगारी . वाढती बेरोजगारी, महागाई,…

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मोरे कुटुंबियांचे पालकत्व

सामाजिक कार्यकर्ते आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोरे कुटुंबियांची भेट…

मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

  १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार पुण्यातील गरवारे महाविद्यालयास भेट आणि आढावा फीमाफीसह मुलींच्या समस्यांसाठी समिती स्थापन करा; महाविद्यालयांना सूचना महायुती सरकारने घेतलेल्या मुलींच्या फी माफीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण…

सत्तेचा वापर लोक कल्याणासाठी – ना. चंद्रकांतदादा पाटील.

ग्लोबल ग्रूप तर्फे वाघजाई देवीला 5 किलो चांदीचे दागिने समर्पित – संदीप खर्डेकर सत्तेचा किंवा मिळालेल्या पदाचा वापर हा लोककल्याणासाठी केला पाहिजे या भावनेने मी राजकारणात कार्यरत असतो अशी भावना…

विवेकानंद जयंती ‘राष्ट्रीय युवा दिन’ करण्याची मुहूर्तमेढ राजीव गांधी कडून..! : काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

‘स्वामी विवेकानंद’ यांना युवा प्रेरक (आयकॉन) बनवण्याचे महतकार्य पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले..! “विवेकानंद जयंती” केंद्र सरकारने व “राजमाता जिजाऊ जयंती” राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात साजरे करण्याची गरज..! पुणे  :…

महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. १२ जानेवारी २०२४ :  शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा कऱण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या नाविन्यपूर्ण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल महावितरण आणि एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड कंपनीला शनिवारी बेळगावी येथे आयपीपीएआय पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचसोबत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध वर्गवारीतील एकूण आठ पुरस्कार देऊन महावितरणचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सौर कृषी…

महाराष्ट्रातील भाजपाचा महाविजय देशाच्या राजकारणात परिवर्तन घडविणारा! : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार

काही निवडणुका देशाच्या राजकारणात परिवर्तन घडविणाऱ्या असतात. महाराष्ट्राच्या निवडणुकीतील हा महाविजय देशाच्या राजकारणास नवी दिशा देणारा ठरणार असून याची इतिहासात नोंद होणार आहे. पक्षाचे समर्पित कार्यकर्ते हे या महाविजयाचे खरे…