
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बोपोडी चौकात न्यू बोपोडी सोसिअल कट्टा या ठिकाणी जल्लोषात साजरी.
या वेळी मा. न. प्रकाश ढोरे, आनंद छाजेड, करीम शेख यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आणि छ. शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन सर्वाना दूध कोल्ड्रिंक वाटप करुन आनंदोस्तव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक न्यू बोपोडी सोसिअल कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अंकुशराव साठे, भीमराव सोनवणे, मोहनराव म्हस्के, रवींद्र गायकवाड, सादिक शेख, सुरेक्ष पवार, विजय गायकवाड, सचिन कांबळे,तन्मय गवंडे, मंगेश गायकवाड अतुल गायकवाड, धनंजय जगताप, अनिल गायकवाड, राजू परमार, सन्नी परमार, शाहरुख शेख आदी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले….