लोकशाही पञकार संघ महाराष्ट्र रज्य् या संघटनामध्ये पत्रकार सुनिल शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांची दुसऱ्यांदा निवड झाली प्रदेश आध्यक्ष पद आणि सत्कार करण्यात आले ….*

Spread the love

आज पुणे सर्किट हाऊस येथे आयोजित कार्यक्रम घेण्यात आलेले लोकशाही पञकार संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीत पुणे जिल्हातील सक्रिय पत्रकार संघ लोकशाही पञकार संघ महाराष्ट्र संघ भटक्या विमुक्त जाती जमाती आदिवासी प्रदेश आध्यक्ष आदर्श पत्रकार सुनिल सुज्ञान ज्ञानदेव भोसले यांना दुसऱ्यांसदा संधी देण्यात आले महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. हलिमाताई शेख संजय बाबा सरोदे पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांची निवड उपस्थित मान्यवराच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी निवडीचे प्रमाणपत्र प्रदेशाध्यक्ष श्री प्रताप साळुंखे पाटील संस्थापक आध्यक्ष भागवत वैद्या साहेब पत्रकार सुनिल (सुज्ञान) ज्ञानदेव भोसले महिला आघाडी श्रद्धा कंडुडे जयश्री बस्ते नाशिक विभाग आध्यक्षा धर्मेंद्र कदम
नंदा भंडारे बीड मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले या ठिकाणी झालेल्या बैठकीत संघटना पुढे कशी आणता येईल संघटनाचे कार्य व स्वरूप नक्की काय असणार लोकशाही पत्रकार संघातिल् सभासद यांना या व्यवसायचे स्वरूप तसेच या संघटने मार्फत महिलांना रोजगारनिर्मिती असे अनेक मुद्दे मांडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *