1मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त पाणपोई चे उदघाटन आणि शाहिदान्ना श्रद्धांजली अर्पण…

Spread the love

 

बोपोडी : न्यू बोपोडी सोशल कट्टा परिवाराच्या वतीने बोपोडी चौकात बोधी वृक्षाखाली पाणपोई लावाण्यात आली. माजी न. से. आनंद छाजेड यांनी रिबन कापून तर प्रकाशभाऊ ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन उदघाटन केले. तत्पूर्वी मोहनराव म्हस्के आणि भीमराव सोनवणे यांनी माठ पूजन करुन नारळ वाढवला. प्रसंगी स्वी. न. से. करीम लाला शेख, सुरेश पवार नितीन मरपाळे, शशिकांत ओव्हाळ, मंगेश गायकवाड, तन्मय गवंडे,तुषार मोहिते रवी नायर,विजय जगताप,विजय गायकवाड, अमर खंडागळे राजू परमार, शिवाजी कसबे, उत्तम शेंडगे,आदी सर्व उपस्थित नेते कार्यकर्ते यांना कोल्ड्रिंक व नास्ता देण्यात आला.


तसेच सायं.7-30 वा शहीदांना कॅन्डल पेटवून श्रद्धांजली वाहन्यात आली. या वेळीही विजय ढोणे,करीम तुर्क, प्रकाश सोनवणे, बी. एम. कांबळे, दादा भोसले राजूभाऊ कांबळे, संतोष खरात, राजेंद्र माघाडे सर, विजय लांडे, योगीराज पिल्ले, रफिक शेख, अशोक गायकवाड, रमेश गायकवाड, अमोल ओव्हाळ, योगेश मोरे, शशिकांत भालेराव, जाधव साहेब, सन्नी परमार, वाघमारे साहेब, साळुंखे साहेब, अण्णा पिल्ले, यादव साहेब आणि हॉटेल गणेश चे मालक चंद्रशेखर पिल्ले आदी सर्व उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन न्यू बोपोडी सोशल कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अंकुशराव साठे यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *