हा अनुभव म्हणजे एका युगपुरुषाला भेटावे असाच  : : संदीप खर्डेकर 

Spread the love

“विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी” हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे.
मी त्यांना अनेकदा भेटलो अगदी ते प्रचारक असताना, गुजरात चे मुख्यमंत्री असताना, पंतप्रधान होण्यापूर्वी आणि पंतप्रधान झाल्यावर !!
प्रत्येक वेळी त्यांच्या भोवती एक “तेजोवलय” असल्यासारखे भासते….
एक असा AURA आहे त्यांच्याभोवती जसा अनेक वर्षे तपश्चर्या केलेल्या एखाद्या ऋषी मुनी भोवती असते…
An aura is a quality or feeling that seems to surround a person or place or to come from them….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *