बोपोडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Spread the love

विश्वरत्न, भारतरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वि. जयंती न्यू बोपोडी सोसिअल कट्टा चे संस्थापक अध्यक्ष अंकुशराव साठे आयोजित कार्यक्रमामध्ये मा. न. से. प्रकाश भाऊ ढोरे, आनंद छाजेड, करीम लाला शेख, भीमराव सोनवणे, संजीवनी देवकुळे, मोहनराव म्हस्के या मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


या वेळी अभिजितजी गायकवाड, गणेश नाईकरे, विजय ढोणे, तुषार मोहिते, रवींद्र गायकवाड, सुनील थोरात, विजय जगताप, सुरेश पवार, बी. एम. कांबळे, सादिक शेख, दादा भोसले, विनोद सोनवणे, विजय सरोदे, महेंद्र कांबळे, ताराचंद ढोबळे, राजू जाधव, संनी परमार, रवी नायर, शशिकांत ओव्हाळ, करीम तुर्क, रियाज शेख, अलीम शेख, अशोक गायकवाड, राजन कांबळे, ऍड.विठ्ठल आरुडे,मलिक शेख, योगीराज पिल्ले, रफिक शेख आदिनेते कार्यकर्ते यांनी कार्यक्रमास भेट व शुभेच्छा दिल्या. प्रसंगी एक हजार नागरिकांना दूध कोल्ड्रिंक वाटप करण्यात आले. तसेच परिश्रम कारणऱ्यांना नाष्ठा देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन कांबळे (ele.), तन्मय गवंडे, विजय गायकवाड, निलेश कांबळे,अतुल गायकवाड,विनोद यादव, शाहरुख शेख, मंगेश गायकवाड, सन्नी परमार,शिवाजी कसबे, शाम केंगार, निलेश मोरे. स्वप्नील साळुंखे, आशिष मोरे आदी सर्वांनी परिश्रम घेतले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *