ipmnews1@gamil.com

विनोद दादासाहेब रणपिसे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

बोपोडीत वृक्षारोपणआणि आरोग्य शिबीर आज बोपोडी : बोपोडी परिसरातील जनसेवक सरचिटणीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, संस्थापक /अध्यक्ष- गोदाई सोशल फाउंडेशन विनोदभाऊ दादासाहेब रणपिसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांत वृक्षारोपण, मोफत नेत्र तपासणी शिबीर, मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मोफत शुगर व ब्लडप्रेशर तपासणी तसेच अभिष्टचिंतन सोहळा यांचा समावेश आहे. या…

Read More

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

• अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपद्धती निश्चित मुंबई, : राज्यातील सार्वजनिक (अकृषि) विद्यापीठांमधील अध्यापकांची निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, निपक्ष आणि संतुलित व्हावी, यासाठी मा. कुलपती तथा राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीनुसार विद्यापीठातील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री…

Read More

भाऊ पाटील पडाळ वस्ती येथे आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद.

गोरगरीब रुग्णांना हॉस्पिटल मध्ये जाणे परवडत नसल्या मुळे अशा रुग्णांना मोफत उपचार आणि औषधे मिळावीत या उद्देशाने बोपोडी भागातील भाऊ पाटील पडाल वस्ती येथे सावित्रीबाई फुले महिला मंडळ जय गणेश मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रुग्ण हक्क परिषद यांच्या विशेष सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यास…

Read More

लीला पूनावाला फाउंडेशन एक वट वृक्ष: डॉ. किरण बेदी

पुणे, : लिला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) — शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था — हिने आपल्या कार्याचा ३० वर्षांचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे. या निमित्ताने ३० वा पदव्युत्तर शिष्यवृत्ती वितरण सोहळा रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी देवांग मेहता ऑडिटोरियम, पर्सिस्टंट सिस्टिम्स, पुणे येथे उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे माजी आयपीएस…

Read More

शिवसेनेचे राजकारण सत्तेसाठी नाही : उद्धव ठाकरे

सरहद पुणेच्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन पुणे – शिवसेना ही केवळ सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. त्यामुळे सत्ताप्राप्तीसाठी राजकारण करायचे नाही हे सूत्र बाळासाहेबांपासून आम्ही पाळत आलो आहेत, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा)चे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सरहद, पुणेच्या वतीने गुजर निंबाळकरवाडी येथे साकारण्यात आलेल्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक…

Read More

तातडीने शहरातील गृहप्रकल्पातील लिफ्टचे सुरक्षाऑडिट करा :आमदार शंकर जगताप

पिंपरी : शहरात वारंवार घडत असलेल्या लिफ्ट दुर्घटना घडत आहेत. गृहप्रकल्पांमधील उदवाहन (लिफ्ट) अपघातांबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आमदार शंकर जगताप यांनी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. २ ऑक्टोबर २०२५ रोजी चोविसावाडी, चऱ्होली येथील राम स्मृती सोसायटीमध्ये १२ वर्षांच्या अमेय फडतरे ह्याचा दुर्दैवी मृत्यू लिफ्ट अपघातामुळे झाला. तसेच…

Read More

अर्धापूर तालुक्यात पावसाचा हाहाकार,शेतात पाणीच पाणी, नदी-नाल्यांना महापूर

शेलगांव,सांगवी-खडकी,देळूब,देगांव कु-हाडा,कोंढा,भोगांव,मेंढला,गणपूर, सावरगाव यासह अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला अर्धापूर :- उध्दव सरोदे – अर्धापूर तालुक्यात यापूर्वीही महिना भरापासून व ता.२७ शनिवारी रात्री पासून दिवसभर सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले.या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांना महापूर आला आहे.३ जनावरे दगावली असून शेकडो घरात पाणी शिरल्याने घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य खराब झाले…

Read More

गड किल्ले ही महाराष्ट्र भूमीची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्रसिंह भोसले

शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देखाव्याचे उद्घाटन  पुणे: एकाच देशातून एकाच वेळी बारा वास्तूंना हेरिटेजचा दर्जा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले हे केवळ शिवाजी महाराजांशी किंवा इतिहासाशी संबंधित आहेत असे नाही, तर महाराष्ट्र भूमीची ते ओळख आहेत. म्हणून त्यांना हेरिटेज दर्जा…

Read More

हक्काच्या महार वतनांच्या जमिनी परत करा-डॉ.हुलगेश चलवादी

‘वतन जमीन हक्क कायदा’ करण्याची मागणी पुणे:-गावसेवेचा मोबदला म्हणून देण्यात आलेली ‘महार वतने’ हा कुठलाही दानधर्म नव्हता. वतनांच्या जमिनी त्यामुळे मूळ वारसांना परत मिळाल्याशिवाय राज्यातील सामाजिक न्याय पूर्ण होणार नाही. ‘वतन जमीन हक्क कायदा’ करीत हक्काच्या महार वतनांच्या जमिनी परत द्या, अशी आग्रही मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश…

Read More

गणेशोत्सवानिमित्त ना. चंद्रकांतदादांकडून कोथरुडकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

कोथरुड, बाणेर-बालेवाडी, पाषाण सूस मधील विविध सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी असते. हा उत्सव आता अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवा यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने कोथरुडकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे कोथरुडकरांचा…

Read More