ipmnews1@gamil.com

कोथरूड को ट्रैफिक जाम से मुक्त करने के लिए “इंस्पेक्शन, एक्शन और एक्जीक्यूशन” की त्रिसूत्री पर काम करें – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

  ट्रैफिक जाम पर नियंत्रण के लिए हुई समीक्षा बैठक ; सीसीटीवी और एआई चालान प्रणाली बढ़ाने पर जोर पुणे। कोथरूड क्षेत्र को ट्रैफिक जाम से मुक्त करने के लिए “इंस्पेक्शन, एक्शन और एक्जीक्यूशन” की त्रिसूत्री पर काम करने के निर्देश राज्य के मंत्री चंद्रकांतदादा पाटील ने दिए हैं। इसके साथ ही उन्होंने यह भी…

Read More

अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांना अभिवादन, शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष

पुणे –राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त आज सामाजिक भान जपणाऱ्या विविध उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत केक कापून, त्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात…

Read More

मोक्यातून जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराकडून पिंपरी पोलिसांनी देशी बनावटीची पिस्टल व जिवंत राऊंड जप्त

  पिंपरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत जामिनावर बाहेर असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या ताब्यातून देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई रेल्वे पटरीजवळ, पिंपरी परिसरात सापळा रचून करण्यात आली. पोलिस कर्मचारी रोहित वाघमारे आणि गणेश काकड यांना त्यांचा बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एक इसम देशी बनावटीची पिस्टल घेऊन…

Read More

खडकी पोलीसांची धडाकेबाज कामगिरी तब्बल चार वर्षे तीन महिने फरार असलेल्या आरोपीला अटक

खडकी पोलीसांची धडाकेबाज पुणे : खडकी पोलीस ठाणे हद्दीत 2021 साली मे महिन्यामध्ये एक गंभीर स्वरुपाचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाबुराम भैय्याराम अग्रवाल, वय 60 वर्षे, व्यवसायाने किराणा व्यापारी, रा. भैय्याराम निवास, पुणे यांच्या विश्वासात राहून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने धूर्तपणे व्यवसायातील व वैयक्तिक व्यवहारांतून फसवणूक केली होती. त्यातील फिर्यादी हे नवनियुक्त पोलीस…

Read More

वारजे पोलिसांचे मोठे यश – दरोड्याच्या तयारीत असलेले आरोपी रंगेहाथ पकडले

पुणे (वारजे) : वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांपैकी एक आरोपीस पोलिसांनी रंगेहाथ पकडण्यात यश मिळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन संशयित व्यक्ती वारजे परिसरात दरोड्याच्या उद्देशाने हालचाल करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे यांच्या तात्काळ एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. पोलिसांचे पथक पाहताच दोन्ही आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न…

Read More

२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले” : शशिकांत पाटोळे

२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले” : शशिकांत पाटोळ छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले हे जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. खरे म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्याकडे सात वेगवेगळ्या संस्था गेल्या होत्या. पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कारण त्यांनी त्यापैकी हा…

Read More

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न

रुद्रांग वाद्य पथकाचा वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ मा. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न पुणे, – रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने भव्य वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा ग्राउंड झीरो, दत्तवाडी कमानी शेजारी  चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री – महाराष्ट्र राज्य,आमदार- कोथरूड) यांच्या शुभहस्ते शुभारंभ करून…

Read More

शेतकरी हा समाजाचा आत्मा असून जीवन साखळीतील महत्वाचा घटक” – संदीप खर्डेकर.

  “मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने शेतकरी बांधवांना रेनकोट वाटप” – सचिन कुलकर्णी. “उपक्रमातील सातत्या मुळेच यश – सौ. मंजुश्री खर्डेकर. “शेतकरी हा समाजाचा आत्मा असून जीवन साखळीतील महत्वाचा घटक आहे असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी जर पीक काढणे बंद केले तर काय अवस्था होईल याची…

Read More

कोथरुडमधील रजपूत वीटभट्टी परिसरातील मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी*

  *८ मीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण होऊन झाला १२ मीटर* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा* कोथरुड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळताना दिसत असून, कोथरुडमधील एरंडवणे येथून नदीपात्रातील रस्त्या मार्गे शहरात जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील रजपूत वीटभट्टी परसरातील रस्ता प्रशस्त झाला आहे. त्यामुळे सदर भागातील…

Read More

मोक्का व खुनाच्या प्रयत्नात फरार असलेल्या दोन गुन्हेगारांना खडकी पोलिसांची फिल्मी पाठलागातून धडाकेबाज अटक

मोक्का व खुनाच्या प्रयत्नात फरार असलेल्या दोन गुन्हेगारांना खडकी पोलिसांची फिल्मी पाठलागातून धडाकेबाज अटक पुणे शहरातील खडकी पोलीस ठाण्यात दाखल गु.र.क्र. 44/2025 मध्ये खुनाचा प्रयत्न व मोक्का अंतर्गत गंभीर गुन्ह्यांमध्ये दोन आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरार होते. आरोपींची नावे राजेश उर्फ दाद्या नवनाथ घायाळ (रा. दादा कॉम्प्लेक्स, डॉल्फिन चौक, अपर बिबवेवाडी) आणि करण उर्फ कऱ्या…

Read More