ipmnews1@gamil.com

प्रमिला ताई मुनोत बाल शिक्षण मंदिर व आलेगावकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व गणवेश वाटप

एमक्युर फार्मास्युटिकल प्रा्.लि.यांच्या सहकार्याने स्कुल बॅग व श्रीमती संगीता तिवारी यांच्या सहकार्याने गणवेश खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. कृष्णकुमार गोयल सर , एमक्युर एच आर डायरेक्ट कॅप्टन अंकुश पवार व श्रीमती संगीता तिवारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अनिलजी मेहता सर ,सचिव आनंद छाजेड सर सहसचिव सुरजभान आगरवाल, सी. के. गोयल शालेय समितीचे…

Read More

पाताळेश्वर महादेव मंदिर धोक्यात; शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा पुरातत्त्व खात्याला खडा इशारा

  पुणे,  – पुण्यातील पांडवकालीन पाताळेश्वर लेणीतील महादेव मंदिराची अवस्था भीषण झाली असून, मंदिरातील शिवलिंग पूर्णपणे भग्न अवस्थेत आहे. मंदिरात अभिषेकासाठी पाण्याची कोणतीही सोय नाही; भक्तांना पाणी लांबून आणावे लागत आहे. नंदी मंडपाचे दगडी छत अत्यंत धोकादायक स्थितीत असून, ते कोणत्याही क्षणी कोसळू शकते. धोक्याचा फलक गेली अनेक वर्षे लावून ठेवून पुरातत्त्व खात्याने जबाबदारी झटकली…

Read More

*डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार

  *डिजे लावणार्या गणेश मंडळांना मदत नाही* पुणे : प्रतिनिधी पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नसून अवघ्या जगाचे आकर्षण झाला आहे. हा गणेशोत्सव डीजेमुक्त आणि धार्मिक व आपल्या संस्कृती परंपरेप्रमाणे साजरा झाला पाहिजे, यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात डीजेवर लावणाऱ्या गणेश मंडळांना जाहिरात स्वरूपात आर्थिक साह्य न करण्याची भूमिका ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन…

Read More

विकसित महाराष्ट्र- २०४७ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी *नागरिकांना प्रोत्साहित करावे

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदनाद्वारे आवाहन* मुंबई ( अर्जुन मेदनकर ) : राज्य शासनाने १०० दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक ०६ मे २०२५ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये ‘विकसित महाराष्ट्र @२०४७’ करिता ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. ‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी…

Read More

माऊली मंदिरात हरिपाठ कीर्तन सेवेस उत्साही प्रतिसाद

माऊली मंदिरात हरिपाठ कीर्तन सेवेस उत्साही प्रतिसाद आषाढी एकादशी दिनी भाविकांची दर्शनास गर्दी ; लक्षवेधी पुष्प सजावट इंद्रायणी आरती हरिनाम गजरात आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनास आषाढी देवशयनी एकादशी दिनी सुमारे लाखावर भाविकांनी श्रीचे दर्शनास भल्या पहाटे हरीनाम गजर करीत गर्दी केली. राज्य परिसरातून आलेल्या सुमारे…

Read More

‘एचएसआरपी’ करिता शुल्क भरण्याकरिता अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन

पुणे, : वाहनधारकांनी वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविताना http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच शुल्क भरण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशानुसार वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी…

Read More

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई, :- पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या दोन्ही मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या या रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून दोन्ही महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी…

Read More

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन कडून आयोजन

पुणे :भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाउंडेशन यांचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम आणी ‘आरंभ,पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऋतूगंध’ हा सांगीतिक कार्यक्रम शनिवार,दि.१२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,सेनापती बापट रस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे.सहा ऋतूंतील संगीत सौंदर्याचे सादरीकरण या कार्यक्रमातून केले जाणार आहे.ऋतुप्रधान कविता,गप्पा आणि हिंदी-मराठीतील सुरेल गीते यांची…

Read More

वाघोली-लोहगाव रस्त्याची दुर्दशा: पुणे महापालिकेची निष्क्रियता की उघडपणे भ्रष्टाचार? – वाको

रस्ता दुरुस्तीसाठी निदर्शन आंदोलन पुणे: ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च करण्यात येत असताना, प्रत्यक्षातली परिस्थिती मात्र काही आणि भयानक वास्तव काही वेगळंच सांगते. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या वाघोली परिसरातील प्रमुख निवासी संकुले — अथकज विजय विहार, प्राईमेरा होम्स आणि रोहन अभिलाषा — अजूनही मूलभूत रस्ता व ड्रेनेजसारख्या सुविधांपासून वंचित आहेत. वाघोली-लोहगाव रोड ते अग्निशमन केंद्र,…

Read More

खडकीतील धोकादायक सुमारे 50 दुकानदारांना दुकाने खाली करण्याची अंतिम नोटीस

8 जुलै 2025 नंतर कोणत्याही दिवशी सदर स्टॉल सील किंवा पाडण्यात येऊ शकते, अशी नोटीस दुकानदारांना खडकी छावणी परिषदेकडून पुणे/खडकी : पुणे शहरासोबतच संपुर्ण महाराष्ट्रात सध्या धोकादायक असणारी वास्तू खाली किंवा पाडणयाचे सत्र सुरु आहेत. यामागचे एकच कारण आहे ते म्हणजे अनुचित प्रकार घडू नये. याच पावलावर पाऊल ठेवत खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाने ही खडकी भागातील…

Read More