मुस्लिम अत्याचाराच्या प्रश्नावर सर्व आमदार एकाच मंचावर
नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने उद्या मुंबईत गोलमेज परिषदेचे आयोजन पुणे : राज्यातील वाढत्या मुस्लिम व अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने मंगळवार दि. ८ जुलै २०२५ रोजी इस्लाम जिमखाना , नरिमन पॉईंट या ठिकाणी सकाळी ११ वा. गोलमेज परिषदेचे आयोजन केलेले आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी राज्यातील जवळपास सर्वच मुस्लिम आमदार…

