आपला सह-कलाकार हर्षदच्या जबरदस्त ऊर्जेचे आणि प्रतिभेचे शिवांगीकडून कौतुक
आपला सह-कलाकार हर्षदच्या जबरदस्त ऊर्जेचे आणि प्रतिभेचे शिवांगीकडून कौतुक लोकांच्या आवडत्या ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेच्या नव्या सीझनने लोकांचे कुतूहल जागवले आहे, केवळ त्यातील भावनिक कथानकाने नाही, तर हर्षद चोप्रा आणि शिवांगी जोशी यांनी साकारलेल्या ऋषभ आणि भाग्यश्री या प्रमुख जोडीमधील रोमॅंटिक केमिस्ट्रीने! त्यांच्या पडद्यावरील अभिनयाचे खूप कौतुक होत आहेच पण प्रेक्षक पडद्याच्या मागे दिसणाऱ्या…

