“सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या स्नेहाच्या दाभेकर पॅटर्न चे सर्वांनी अनुकरण करावे” – सदानंद मोरे
“शासकीय अनुदान न घेता सेवाकार्य करणाऱ्यांना दानशूरांनी मदत करावी” – संदीप खर्डेकर. बाळासाहेब दाभेकर हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र आणणारे व त्यांच्यात स्नेहभाव निर्माण करणारे व्यक्तिमत्व असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच नव्हे तर रोजच त्यांच्याकडे येऊन बसणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एक वेगळे आणि अनुकरणीय उदाहरण प्रस्तुत केले आहे असे गौरवोदगार ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी काढले. ह्या…

