उद्योजक तन्मय गवंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
बोपोडी सिग्नल चौकात न्यू बोपोडी सोशल कट्टा परिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन पुणे – न्यू बोपोडी सोशल कट्टा परिवाराचे क्रियाशील सदस्य, उद्योजक व “मसाला चहा” या लोकप्रिय उपक्रमाचे संस्थापक तन्मय गवंडे यांचा वाढदिवस बोपोडी सिग्नल चौक येथे उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला. श्री सुरेश पवार यांनी शाल घालून,…

