
व्हिएतनाममध्ये होणार दुसरी आंतरराष्ट्रीय आयुरहेल्थ परिषद ; आयुष विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक( MUHS) चे सहकार्य
जागतिक पातळीवरील विद्यार्थी, संशोधक, डॉक्टर व व्यावसायिक यांना मिळणार एकत्र येण्याचे व्यासपीठ पुणे : भारताच्या प्राचीन परंपरेतील आयुर्वेद व योग शास्त्र हे जगभरात आज वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल राखण्यावर आधारित असलेल्या या विज्ञानामुळे आधुनिक जीवनशैलीशी निगडित आजारांवर (मधुमेह, स्थूलता, उच्च रक्तदाब, मानसिक ताण इ.) नैसर्गिक व प्रभावी उपाय मिळत…