ipmnews1@gamil.com

३१ मे रोजी पुण्यात यूपीएससी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ‘अभिनंदन सोहळा

‘पहलगाम, ऑपरेशन सिंदूरनंतरचा भारत आणि जग ‘विषयावर व्याख्यान —————– ‘चाणक्य मंडल परिवार’तर्फे आयोजन पुणे:केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी ) २०२४ मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी चाणक्य मंडल परिवारतर्फे ‘अभिनंदन सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शनिवार, दि. ३१ मे २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच(स्वारगेट, पुणे) येथे होणार आहे.या कार्यक्रमात यशस्वी…

Read More

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ‘कम्युनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ विषयावरील दोन दिवसीय परिषद ३१ पासून

  पुणे दि.३० मे: देशातली व्यावसायिकतेची परंपरा समाजातल्या काही घटकांपुरती मर्यादित न राहता इतर अपारंपारिक समाज घटकांपर्यंत पोहोचावी. शेती प्रधान देश उद्योजकता प्रधान व्हावा आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित यावे. तसेच  उद्योजकता, आर्थिक स्वातंत्र्य, स्टार्टअप व नवनवीन कल्पनेला प्रोत्साहन देण्याचा मुख्य उद्देश ठेवून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्यावतीने दोन दिवसीय ‘कम्युनिटी बिल्डींग फॉर…

Read More

‘एमआयटी एडीटी’च्या प्रा.केदारींची पदकांची हॅट्ट्रिक!

*आशियाई इनडोअर रोइंग स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकासह रचला इतिहास* पट्टाया (थायलंड) / पुणेः थायलंडची राजधानी पट्टाया येथे झालेल्या आशियाई इनडोइअर रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या (एडीटी) ‘स्कुल ऑफ लाँ’चे प्राध्यापक आदित्य रविंद्र केदारी यांनी पदकांची हॅटट्रिक पूर्ण करत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. प्रा.केदारींनी २ किमी मास्टर मिश्र दुहेरी…

Read More

*Bengal Warriorz looking forward to Season 12 with new acquisitions from the PKL Player Auction

*Bengal Warriorz looking forward to Season 12 with new acquisitions from the PKL Player Auction* Mumbai, 30 May, 2025: With the PKL Player Auction for Season 12 around the corner, the Bengal Warriorz, one of the founding franchises of the tournament, are preparing to bolster their squad with important acquisitions for the upcoming season. The…

Read More

शेतकरी ते थेट ग्राहक” – औंधमध्ये शेतकरी आठवडी बाजाराचा शुभारंभ शनिवार ३१ मे रोजी

  पुणे, प्रतिनिधी: शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडणारा आणि शहरवासीयांना ताज्या व सेंद्रिय शेतमालाची हमी देणारा “शेतकरी आठवडी बाजार” आता औंधमध्ये सुरु होत आहे. हा उपक्रम शनिवार, दिनांक ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता औंध येथील अमेय अपार्टमेंटसमोर, मेडिपॉईंट हॉस्पिटल रोड येथे भव्य उद्घाटन समारंभाने सुरू होणार आहे. या आठवडी बाजारात सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे,…

Read More

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीचे आयोजन – 2025 महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात

  पुणे, प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दिनांक ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता, शाक्यमुनी बुद्ध विहार, हेल्थ कॅम्प – पांडवनगर, पुणे-१६ येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे आयोजन छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने करण्यात आले असून, आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५…

Read More

*तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हत; पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना. 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२५ साली कला क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २७ मे २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या विशेष क्षणानंतर, अशोक सराफ यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत भावना व्यक्त केल्या. त्यांनी…

Read More

*शनिवारी पुण्यात ख्रिस्ती हक्क परिषदेचे आयोजन*

  पुणे : रिजनल ख्रिश्चन सोसायटी यांच्या वतीने पुण्यात येत्या शनिवारी (31 मे)  ख्रिस्ती हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत (लुकस) केदारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला राहुल डंबाळे, अॅड. अंतुन कदम, जॉन मंतोडे,  जुबेर मेमन,…

Read More

*जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप*

  *गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले* मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह…

Read More