पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी आणि वाहतूक कोंडीचा त्रास — प्रवाशांचे सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
पुणे रेल्वे स्थानका वर येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास…सुरक्षा देखील “रामभरोसे”…. संदीप खर्डेकर यांची पोलिसांकडे वाहतूक नियंत्रणाची मागणी पुणे, : पुणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या अभावामुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे. भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी यासंदर्भात मंडल रेल्वे प्रबंधक (डीआरएम) मा. राजेश वर्मा आणि पुणे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांना…

