ipmnews1@gamil.com

*Sagar Agrawal Appointed President of Pune’s Brotherhood Foundation*

  *Praveen Agrawal Lauds the Foundation’s Remarkable Work for the Agrawal Community* *Pune -* In a grand installation ceremony, Sagar Agrawal was appointed as the new President of Pune’s Brotherhood Foundation, Pune’s leading organization dedicated to the Social, Religious, and Cultural upliftment of the Agrawal community. The event was graced by Sterlite Power Company Vice…

Read More

“काश्मीर” मधील “माणुसकी आणि “राष्ट्रवाद” जिवंत आहे – संदीप खर्डेकर.

  “स्थानिकांनी मृतांच्या नातेवाईकांना केली सर्वतोपरी मदत” – डॉ. नासीर, डी.एस.पी फारुख, पी.आय रियाज, आर्ट ऑफ लिव्हइंग चा स्वयंसेवक सलीम मलिक यांचे आभार 🙏 🤝 “काश्मीरच्या पर्यटनावर बहिष्कार घालून पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचे हेतू सफल होऊ देऊ नका” – संदीप खर्डेकर. पहलगाम मधील निर्घृण दहशतवादी हल्लयानंतर “काश्मिरी नागरिकांना धडा शिकवा, तेथे पर्यटनाला जाऊ नका” अश्या प्रकारची…

Read More

दशक्रिया विधी च्या “काक स्पर्शात” ही “कबुतरांचे” अतिक्रमण…

वैकुंठ स्मशानभूमीत परिचितांच्या दशक्रिया विधी साठी गेलो असता एक अत्यंत अस्वस्थ करणारे दृश्य बघावयास मिळाले. दहाव्या च्या वेळी मयत व्यक्ती चे नातेवाईक विधी केल्यानंतर पिंडदान करतात व त्या व्यक्तीस प्रिय असे खाद्य पदार्थ तेथे ठेवले जातात. येथे पिंडीला काकस्पर्श झाल्यास मयत व्यक्ती ने अथवा पितृपक्षात पूर्वजांनी अन्नाचे ग्रहण केले असे मानले जाते.कावळा हा पूर्वजांचे प्रतीक…

Read More

“कामगार दिन, अक्षय्य तृतीया व संजीव अरोरा यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विंग्रो आठवडे बाजारातील महिलांना साड्या भेट

  “क्रिएटिव्ह फाउंडेशन व म. ग.आचवल ट्रस्ट तर्फे तर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील संपन्न – संदीप खर्डेकर”. कामगार दिन, अक्षय्य तृतीया व ग्लोबल ग्रूप चे संचालक संजीव अरोरा यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विंग्रो मार्केट संचालित शेतकरी आठवडे बाजारातील महिलांना साड्या भेट देण्यात आल्या. क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त व माजी नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर तसेच ऍड. प्राची बगाटे…

Read More

काँग्रेसनेते केशवराव जेधे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते..! फुलेंच्या संस्कारांचा वारसा पुढे नेणारे..!

सरदार कान्होजींच्या स्वराज्याचा वारसा चालवणारे वंशज…! – काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी पुणे – ‘महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या’ औचित्याने अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे’ च्या वतीने देशभक्त केशवराव जेधे यांचे प्रतिमेस – पुतळ्यास काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे हस्ते पुष्पहार व अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले की, १८ पगड जातींना…

Read More

1मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त पाणपोई चे उदघाटन आणि शाहिदान्ना श्रद्धांजली अर्पण…

  बोपोडी : न्यू बोपोडी सोशल कट्टा परिवाराच्या वतीने बोपोडी चौकात बोधी वृक्षाखाली पाणपोई लावाण्यात आली. माजी न. से. आनंद छाजेड यांनी रिबन कापून तर प्रकाशभाऊ ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन उदघाटन केले. तत्पूर्वी मोहनराव म्हस्के आणि भीमराव सोनवणे यांनी माठ पूजन करुन नारळ वाढवला. प्रसंगी स्वी. न. से. करीम लाला शेख, सुरेश पवार नितीन…

Read More

दापोडी फुगेवाडी येथील कृष्ठवसाहतीतील अपंग व कृष्ठपीडीतांची संजय गांधी पेन्शन बंद – सुमारे १०० लाभार्थींचे हाल

पुणे, : दापोडी फुगेवाडी परिसरातील आनंदवन कृष्ठवसाहतीमध्ये राहणाऱ्या सुमारे ९० ते १०० अपंग, कृष्ठपीडीत व विधवा लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार पेन्शन योजना नोव्हेंबर २०२४ पासून बंद करण्यात आली आहे. यामुळे या आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल घटकांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्या दैनंदिन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी दरमहा ६० रुपये असलेली ही पेन्शन सध्या १५००…

Read More

देशाच्या स्वातंत्र्याच्या दिपस्तंभाच्या व योगदान देणाऱ्या कुटुंबाच्या’ बदनामीचे प्रयत्न, स्वातंत्र्य संग्राम’ बाबतची असुया स्पष्ट करते..! – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे – २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत बॅंक-खाती गोठवुन देखील, जनतेने काँग्रेस पक्षास दुप्पट जागा देऊन मजबूत विरोधी पक्ष केले व देशात काँग्रेस पक्ष विरोघी पक्षाची भुमिका सक्षमतेने बजावत असतांना.. मोदी सरकार ११ वर्षा नंतर देखील स्वातंत्र्य संग्रामात दिपस्तंभाची भुमिका निभावणाऱ्या ‘नॅशनल हेरॅाल्ड वृत्तसंस्थेची व ती स्थापन केलेल्या नेहरू – गांधी कुटुंबाची तथ्यहीन बदनामी करण्याचे कुटील…

Read More

बोपोडी चौकात न्यू बोपोडी सोसिअल कट्टा या ठिकाणी जल्लोषात साजरी.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बोपोडी चौकात न्यू बोपोडी सोसिअल कट्टा या ठिकाणी जल्लोषात साजरी. या वेळी मा. न. प्रकाश ढोरे, आनंद छाजेड, करीम शेख यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आणि छ. शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन सर्वाना दूध कोल्ड्रिंक वाटप करुन आनंदोस्तव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक न्यू बोपोडी सोसिअल कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अंकुशराव…

Read More

बोपोडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

विश्वरत्न, भारतरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वि. जयंती न्यू बोपोडी सोसिअल कट्टा चे संस्थापक अध्यक्ष अंकुशराव साठे आयोजित कार्यक्रमामध्ये मा. न. से. प्रकाश भाऊ ढोरे, आनंद छाजेड, करीम लाला शेख, भीमराव सोनवणे, संजीवनी देवकुळे, मोहनराव म्हस्के या मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन…

Read More