खेड ततालुक्यात्तहसिलदार बेडसे यांचे स्वागत
खेड ततालुक्यात्तहसिलदार बेडसे यांचे स्वाग आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संचलित लोक आंदोलन समिती पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाचारणे, खेड तालुका कार्यकारणी यांचे तर्फे तहसीलदार प्रशांत बेडसे यांची खेड तालुका तहसीलदार पदी फेरनियुक्ती झाल्या बद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खेड तालुका समितीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून…

