ipmnews1@gamil.com

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर

देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी केली घोषणा श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ३७५ व्या सोहळ्याची वर्षपूर्ती सांगता रविवारी देहूनगरीत ३७६ वा श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा आळंदी  : श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ३७५ व्या बीज सोहळ्याची वर्षपूर्ती अर्थात त्रीशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्याचे सांगता आणि ३७६ वा श्री संत…

Read More

कुटुंब व्यवस्था आणि मानसिक आरोग्य जपणे महत्वाचे – मा. राजेश पांडे.

स्नेह ज्योती मानसिक आरोग्य मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून मोफत समुपदेशन उपलब्ध – सौ. मंजुश्री खर्डेकर स्नेहालय विश्वस्त संस्था आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेले “मोफत मार्गदर्शन केंद्र” हे अगदी योग्य वेळी सुरु करण्यात आले आहे, सध्या समाजात खूप अस्वस्थता आहे आणि अश्या वेळी कुटुंब व्यवस्था आणि मानसिक आरोग्य जपणे हे खूप महत्वाचे…

Read More

सर्व ठिकाणी पुरुषांनी महिलांचा सन्मान राखावा हे कर्तव्यच – ना. चंद्रकांतदादा पाटील

सौ. मंजुश्री खर्डेकर यांना ओवाळून चंद्रकांतदादांनी पाडला नवीन पायंडा जागतिक महिला दिन व मंजुश्री खर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन 8 मार्च जागतिक महिला दिन आणि 9 मार्च सौ. मंजुश्री संदीप खर्डेकर यांचा वाढदिवस.ह्या निमित्ताने आयोजित केलेल्या आरोग्य चिकित्सा शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी आज वेगळेच घडले आणि सर्व उपस्थित भारावून गेले. केदार एम्पायर, कर्वे रस्ता…

Read More

ड्रग्जमुक्त कोथरूड अभियान

  पुण्याची ओळख ऐतिहासिक व सांस्कृतिक व शैक्षणिक शहर अशी आहे व सध्या कोथरूडची ओळख सांस्कृतिक पुण्यातील सांस्कृतिक राजधानी अशी झालेली आहे आणि पुणे शहराबरोबरच आपल्या कोथरूडमध्ये देखील दिवसेंदिवस ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे लहान मुले तरुण वर्ग व महिला यांच्याभोवती या विघातक गोष्टीचा विळखा अधिकाधिक घट्ट होताना दिसत आहे वेळीच उपाययोजना केली नाही तर…

Read More

रमाई जयंती निम्मित बोपोडीत कर्तृत्वान महिलांचा सन्मान.

बोपोडी : माता रमाईच्या त्यागातून आजच्या समाजाला समृद्ध आणि जागरूक करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान मध्ये महिलांना सर्वोच्च स्थान दिले त्या मुळे त्यागमूर्ती मातोश्री रमाई यांना अभिवादन करण्यासाठी बोपोडीतील मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने पुणे शहर जिल्हा पश्चिम महाराष्ट्र यांच्या विद्यमाने समाजातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा आणि अभिवादन सभेचे आयोजन बोपोडी…

Read More

70 तासांनंतर बलात्कारी आरोपी गाडे अटक, स्निफर डॉग आणि ड्रोनची मदत, शेतात लपून बसला होता आरोपी

70 तासांनंतर बलात्कारी आरोपी गाडे अटक, स्निफर डॉग आणि ड्रोनची मदत, शेतात लपून बसला होता आरोप पुणे :. पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर एका मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी दत्तात्रेय रामदास गाडेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. हिस्ट्रीशीटर आरोपीच्या शोधात 13 पथके शोध घेत होती. या ऑपरेशनमध्ये स्निफर डॉगपासून ते ड्रोनपर्यंत मदत घेण्यात आली. सुमारे 70 तासांनंतर,…

Read More

महाशिवरात्रि के अवसर पर ब्रह्माकुमारी द्वारा प्रतीकात्मक अमरनाथ गुफा की झांकी

महाशिवरात्रि के अवसर पर 72 फीट लंबा भगवान को पत्र लिखकर इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्स में दर्ज किया नया रिकॉर्ड पुणे: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, बाणेर द्वारा महाशिवरात्रि के अवसर पर 72 फीट लंबा परमेश्‍वर को पत्र लिखकर इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्स में एक नया रिकॉर्ड दर्ज किया गया है। इस पत्र…

Read More

महाशिवरात्री निमित्त  72 फूट लांब परमेश्‍वरास  पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये नोंदविला विक्रम

महाशिवरात्री निमित्त ब्रह्माकुमारी तर्फे उभारली प्रतिकात्मक अमरनाथ गुफा पुणे, : प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर तर्फे महाशिवरात्री निमित्त  72 फूट लांब परमेश्‍वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये विक्रम नोंदविला आहे. या पत्रात प्रत्येकाने आपल्याला महादेव शंकर भगवानाबद्दल वाटणार्‍या भावना लिहिल्या. तसेच ब्रह्माकुमारी तर्फे प्रतिकात्मक अमरनाथ गुफा उभारली होती जे मुख्य आकार्षण…

Read More

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर, दोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

  केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची घोषणा संविधान जगण्याची चौकट आणि समानतेचं प्रतीक उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई, दि. २०, मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर स्थापन केली जाणार असून या चेअरसाठी प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाणार आहे. तसेच कलिना संकुलात…

Read More

सत्ता पक्षा कडुन, शिव छत्रपतींना अपेक्षित राजधर्माचे पालन व्हावे

शिव छत्रपतींचे जन्मस्थान शिवनेरी हे राष्ट्रीय स्मारक व्हावे..! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी पुणे  : हिंदूस्थानचे अराध्य दैवत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून “रयतेच्या जनकल्याण राज्य व्यवस्थेची” स्थापना केली, त्याचा प्रत्यय शिवमुद्रेची प्रतीमा संविधानात प्रतिबिंबित होत असल्याने देशवासीयांना येतो. उत्तम राज्यकारभाराचा आदर्श जगासमोर ठेवणारे, प्रजाहितदक्ष व लोककल्याणकारी राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज होते. सत्ता…

Read More