‘छावा’ चित्रपट एक लाख नागरिकांना दाखवणार! : नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा संकल्प
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. या सिनेमात बॉलीवूड अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिका साकारत असून, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘छावा’मध्ये महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकत आहे. सध्या सर्वत्र या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू असून, अनेक ठिकाणी ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरू आहेत. याचदरम्यान राज्याचे…

