नागरी सुविधा उपलब्ध करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध : नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही
नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरुड मतदारसंघातील ओरवी, सेवन्थ ॲव्हेन्यू, विझडम पार्क, अटलॅंटा, कुलहोम्स सोसायटीच्या मागणीनुसार एमएनजीएलचे कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. याचे लोकार्पण आज झाले. यावेळी…

