अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालयांवरील कारवाई प्रकरणी राष्ट्रीयकृत बँकाची भूमिका खासगी सावकारा सारखी – राजीव गांधी स्मारक समितीचा आरोप
कर्ज वासुलीच्या निमित्ताने शिक्षण संस्था ताब्यात घेणे, अत्यंत निंदनीय पुणे : अभिनव शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाल टाळे ठोकून, सायंकाळच्या वेळी विद्यार्थिनींना वसतीगृहा बाहेर काढण्याचे काम बँक ऑफ बडोदा सारख्या राष्ट्रीयकृत बँकेने करणे अत्यंत निंदनीय आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात शिक्षण संस्थांची गळचेपी सुरू असताना सरकार आणि सत्ताधारी नेते गप्पा का? असा सवाल उपस्थित करत कर्ज…

