गड किल्ले ही महाराष्ट्र भूमीची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्रसिंह भोसले
शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देखाव्याचे उद्घाटन पुणे: एकाच देशातून एकाच वेळी बारा वास्तूंना हेरिटेजचा दर्जा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले हे केवळ शिवाजी महाराजांशी किंवा इतिहासाशी संबंधित आहेत असे नाही, तर महाराष्ट्र भूमीची ते ओळख आहेत. म्हणून त्यांना हेरिटेज दर्जा…

