ज्ञानज्योती सावित्रीमाई मुळेच आपले अस्तित्व टिकून
खडकी : आजचा हा दिवस आपल्या सर्वान साठी प्रेरणा दिवस असून महिलांच्या शिक्षणाचे द्वारे खुले करणारे फुले दापंत्यच आपले खरे आदर्श आहे. सावित्रीमाई फुले यांच्या मुळेच महिला वर्ग आणि सुशिक्षित वर्गाचा विकास झाला आहे. ती माउली शिकली म्हणून आपण घडलो, त्यांच्या मुळेच आपले अस्तित्व आजही आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे असे मत माजी आमदार…

