पुणे मनपा व पीएमपीएमएल ‘निवृत सेवकांना’ ७ वा आयोग फरकाची रक्कम सत्वर द्या- अन्यथा उपोषण-आंदोलन … -इंटक कामगार नेते गोपाळदादा तिवारी
पुणे : पुणे-मनपा निवृत्त सेवकांना ७ व्या वेतन आयोगाच्या ‘फरकाच्या देणे रकमे पैकी’, तब्बल ३ वर्षात तीन हप्ते मिळाले, मात्र ४था व ५ वा हप्ता मिळणे अद्याप बाकी आहे. वास्तविक शासन आदेश (प्र. क. १८७ / नवि २२ / १६-०९-२०२१) व पुणे मनपा मुख्य सभा ठराव (क्र २५७ – १०-०३-२१) बघीतल्यास.. ‘दोन वर्षात अथवा मनपा…

