शिर्डी येथील तृतीय ‘महाराष्ट्र्र मंदिर न्यास परिषदे’त ८७५ हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती!
मंदिर आणि मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणाच्या विरोधातील संघर्ष तीव्र करत ‘मंदिर तेथे आरती’ करण्याचा निर्धार ! शिर्डी – राज्यातील १०८ मंदिरांमध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती यांची माहिती देणारे धर्मशिक्षण फलक लावणे, १००हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, मंदिरांमध्ये बालसंस्कारवर्ग चालू करणे यांसह मंदिरे आणि मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करत ‘मंदिर तेथे आरती’…

