बोपोडीत पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार
पुणे : पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर घडली. याप्रकरणी एकाला खडकी पोलिसांनी अटक केली. संदीप सुनील कवाळे (वय २७, रा. डाॅ आंबेडकर चौक, औंध रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभिजीत प्रदीप मोरे (वय ३८, रा. चव्हाण वस्ती, बोपोडी) याला अटक करण्यात आली. याबाबत कवाळे याने खडकी…

