दुसरी ‘डेक्कन इलेव्हन प्रिमीअर लीग’फुटबॉल स्पर्धा !!
बुल्स् इलेव्हन, डॉल्फिन इलेव्हन, स्कॉर्पियन्स् इलेव्हन, टायगर्स इलेव्हन संघांची अंतिम फेरीत धडक !! पुणे, २ डिसेंबरः डेक्कन इलेव्हन क्लबच्यावतीने आयोजित दुसर्या ‘डेक्कन इलेव्हन प्रिमीअर लीग’ फुटबॉल स्पर्धेच्या ८, १२ आणि १५ वर्षाखालील या तीनही गटामध्ये बुल्स् इलेव्हन संघांनी अंतिम फेरी गाठली असून बुल्स् संघाला तिहेरी मुकूटाची संधी आहे. याशिवाय डॉल्फिन इलेव्हन (८ वयोगट), स्कॉर्पियन्स् इलेव्हन…

