हक्काच्या महार वतनांच्या जमिनी परत करा-डॉ.हुलगेश चलवादी
‘वतन जमीन हक्क कायदा’ करण्याची मागणी पुणे:-गावसेवेचा मोबदला म्हणून देण्यात आलेली ‘महार वतने’ हा कुठलाही दानधर्म नव्हता. वतनांच्या जमिनी त्यामुळे मूळ वारसांना परत मिळाल्याशिवाय राज्यातील सामाजिक न्याय पूर्ण होणार नाही. ‘वतन जमीन हक्क कायदा’ करीत हक्काच्या महार वतनांच्या जमिनी परत द्या, अशी आग्रही मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश…

