जुलै- सप्टेंबर आर्थिक तिमाहीचे निकाल जाहीर केएसबी लिमिटेडच्या नफ्यात प्रभावी वाढ
पंप उत्पादनातील जगातील एक अग्रगण्य आणि आघाडीची कंपनी म्हणून लौकीक असणाऱ्या केएसबी लिमिटेडचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून त्यानुसार, जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत प्रभावी वाढ दिसून आली आहे. केएसबी लिमिटेड ही कंपनी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट सेवा देण्याला प्राधान्य देते. • या तिमाहीत 616.5 कोटी रुपयांची विक्री झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत…

