ipmnews1@gamil.com

पर्वती विधानसभा मतदारसंघात कर्णबधिर मतदारांसाठी नियुक्त केलेल्या स्वयंसेवकांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि. 16 : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्यावतीने कर्णबधिर मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती करून देणे, मतदारांशी संपर्क साधणे, त्यांना मतदानाला मदत करणे इत्यादी कामांसाठी नियुक्त केलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी शाहू कॉलेज व अनंतराव पवार इंजिनिअरिंग कॉलेजचे एनएसएसच्या विद्यार्थी…

Read More

वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघात साडेतीन लाखाहून अधिक मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण

वडगांव शेरी, दि. १६: वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ५ लाख ३ हजार ५३९ इतकी मतदारसंख्या आहे, त्यापैकी १६ नोव्हेंबर अखेर ३ लाख ८४ हजार ९५० इतक्या मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. त्याचे प्रमाण ७६.४६ टक्के इतके आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनोज घाटे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदासंघातील प्रत्येक…

Read More

बारामती विधानसभा मतदारसंघात अडीच लाखाहून अधिक मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण

बारामती, दि. १६: बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये ३८६ मतदान केंद्र असून ३ लाख ८१ हजार १५७ इतकी मतदारसंख्या आहे, त्यापैकी १५ नोव्हेंबर अखेर २ लाख ९९ हजार ८६० इतक्या मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे वितरण करण्यात आले. त्याचे प्रमाण ७८ टक्के इतके आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर…

Read More

कर्णबधीर विध्यार्थ्याकडून हडपसरमध्ये मतदान जनजागृती फेरी

पुणे,दि.१६:- आगामी विधानसभा निवडणूकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. हडपसर येथील सुह्रद मंडळ संचालित हडपसर कर्णबधिर विद्यालयाच्यावतीने मतदान विषयी जनजागृती करण्यात आली. विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका तसेच विध्यार्थ्यांनी पालकांनी मतदानाच्या अधिकाराचा वापर करुन मतदान करावे असे आवाहन केले. विशेष शिक्षकांनी कर्णबधिर विद्यार्थ्यांकडून त्यांच्या मुक सांकेतिक लिपी द्वारे…

Read More

दौंड विधानसभा मतदारसंघात २ लाखाहून अधिक मतदार ओळख चिठ्ठयांचे वितरण

पुणे, दि. १६: दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये ३१३ मतदान केंद्र असून ३ लाख १९ हजार ३११ इतकी मतदारसंख्या आहे; त्यापैकी १५ नोव्हेंबर अखेर २ लाख ५ हजार ६५ इतक्या मतदारांना मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले. त्याचे प्रमाण ६४ टक्के इतके आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर…

Read More

वानवडी येथे लाचा लाईफ स्टाईल मॅनेजमेंट व वेलनेस सेंटरमध्ये मतदानाबाबत जनजागृती

पुणे, दि. १६: कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ‘लाचा लाईफ स्टाईल मॅनेजमेंट वेलनेस सेंटर-वानवडी’ येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत भेट देऊन येत्या २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार असून लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्वीप कक्षाचे समन्वयक भगवान कुरळे यांनी केले. यावेळी स्वीप सहायक संकेत शिताफ़, दिव्यांग कक्षाचे नोडल…

Read More

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि. 16 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले. अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आयोजित केलेल्या या प्रशिक्षणावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागटिळक, प्रमिला वाळुंज, सुरेश पठाडे, निवडणूक नायब…

Read More

वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदान करून ‘त्यांनी’ लोकशाहीच्या उत्सवात नोंदवला सहभाग

पुणे, दि. १६ : पर्वती मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक आणि उद्योगपती चंद्रभान पुनमचंद भन्साळी यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदानाद्वारे हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. श्री. भन्साळी यांच्यामध्ये असलेला उत्साह आणि लोकशाहीबद्दलची दृढ निष्ठा यावेळी पहावयास मिळाली. प्रत्येकाने मतदान करून आपली लोकशाही बळकट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. निवडणूक निर्णय अधिकारी श्री मनोजकुमार खैरनार यांच्या…

Read More

मेकॅथलॉन 2024 पुणे सिटी एडिशनच्या  रोबोटिक्स आणि सस्टेनेबल टेकमध्ये तरुण इनोव्हेटर्स स्तिमित झाले!

  1500 हून अधिक विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स आणि शाश्वत विकास प्रकल्पांमध्ये त्यांची कौशल्ये आणि नाविन्यपूर्णता दाखवली. पुणे आवृत्तीने हँड्स-ऑन STEM प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यात इकोइनोव्हा विज्ञान प्रदर्शन, Brainiac लढाई क्विझ आणि प्रगत रोबोटिक्स आव्हाने जसे रेसर रोबो, सर्वात वेगवान लाईन फॉलोअर आणि अडथळा टाळणारा यासारख्या स्पर्धा आहे. पुणे, : पुणे शहर आवृत्ती मेकॅथलॉन 2024,…

Read More

मेकाथलॉन 2024 पुणे सिटी संस्करण में रोबोटिक्स और सस्टेनेबल टेक में युवा इनोवेटर्स प्रवीणत हुए!

  1500 से अधिक छात्रों ने रोबोटिक्स और सतत विकास परियोजनाओं में अपने कौशल और नवीनता का प्रदर्शन किया। पुणे संस्करण इस तरह की प्रतियोगिताओं के साथ व्यावहारिक STEM परियोजनाओं पर केंद्रित है जैसे की इकोइनोव्हा विज्ञान प्रदर्शन, ब्रेनियाक बैटल क्विज़ और उन्नत रोबोटिक्स चुनौतियां जैसे रेसर रोबो, सबसे तेज़ लाइन अनुयायी और बाधा टालने…

Read More