दादा कोथरुड मधून तू दणक्यात निवडून येणार!
दादा तू कोथरूड मधून दणक्यात निवडून येणार, असे आशीर्वाद रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांनी दिले. भाजपा महायुतीच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला आहे. या अभियानाअंतर्गत कोथरुड विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायटीतील प्रथितयश नागरिकांच्या भेटी घेऊन पाच वर्षांचा कार्य अहवाल देऊन मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत. कोथरूड मधील रोहन…

