ipmnews1@gamil.com

बोपोडी में ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ नॉलेज’ लाइब्रेरी शुरू करेंगे – मनिष आनंद

पुणे: छत्रपति शिवाजीनगर विधानसभा क्षेत्र के निर्दलीय उम्मीदवार मनिष आनंद के प्रचार ने रफ्तार पकड़ ली है। मनिष आनंद के प्रचार के लिए बोपोडी गांवठाण इलाके में मंगलवार शाम एक विशाल पदयात्रा का आयोजन किया गया, जिसमें मतदाताओं का उत्साहपूर्ण समर्थन मिला। आम मतदाताओं से बातचीत करते हुए मनिष आनंद ने स्थानीय समस्याओं को जाना।…

Read More

बोपोडीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ नॉलेज’ लायब्ररी सुरू करणार – मनिष आनंद

पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. आनंद यांच्या प्रचारार्थ बोपोडी गावठाण भागात मंगळवारी सायंकाळी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते, त्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामान्य मतदारांशी संवाद साधताना मनिष आनंद यांनी स्थानिक समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी बोलताना मनिष आनंद म्हणाले, बोपोडी भागातील झोपडपट्टी, वस्ती विभागात…

Read More

कर्वेनगरमध्ये घुमला महायुतीच्या एकीचा नारा!

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना वाढते जनसमर्थन मिळत आहे. आज कर्वेनगर मधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात आले. अनेक कार्यकर्ते हातात ‘सर्व पुण्यात महायुतीच जिंकणार, कोथरुड मध्ये मताधिक्याचा रेकॉर्ड करणार!’ अशा आशयाचे फ्लेक्स घेऊन चंद्रकांतदादांचे स्वागत करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता एक…

Read More

पानशेत पूरग्रस्तांचा चंद्रकांतदादा पाटील यांना पाठींबा

पानशेत पूरग्रस्तांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत; सोडविल्या बद्दल पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. तसेच, पूरग्रस्तांच्या समस्या सोडविल्याबद्दल समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानून आपला पाठिंबा चंद्रकांतदादा पाटील यांना जाहीर केला. पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांची चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष…

Read More

धंगेकरांना दिलेले मत महाराष्ट्राच्या सार्थकी लागेल – शांतीलाल सुरतवाला

आमदार रवींद्र धंगेकर यांना केवळ १६ महिन्यांचीच आमदारकी मिळाली;पण या अवधीत त्यांनी ससूनमधील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणून संपूर्ण महाराष्ट्रातील मादक द्रव्यांच्या तस्करीवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडले. त्यांची ही कामगिरी महाराष्ट्राच्या आणि तरुण पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत हितकारी ठरली. त्यामुळे धंगेकर यांना आपण दिलेले मत संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्थकी लागते, असा विश्वास त्यातून निर्माण झाला आहे.त्यामुळे…

Read More

अल्पसंख्याकांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध – खा. इम्रान प्रतापगढी

पुणे : राजकारणात पक्षनिष्ठा, सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे सर्वसमावेशक नेतृत्व आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक असलेले रमेशदादांसारखे कणखर व्यक्तिमत्त्व आवश्यक आहे. कँटोन्मेंटच्या विकासासाठी आणि येथील सामाजिक व धार्मिक सलोखा टिकविण्यासाठी रमेशदादांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी बुधवारी केले. तुम्ही रमेशदादांना…

Read More

श्री. रवींद्र धंगेकर यांची पत्रकार परिषद बातमी

– आमदार रवींद्र धंगेकर यांना आत्मविश्वास कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा पहिला टप्पा मी पूर्ण केला. त्यातील प्रतिसाद पाहता, ही निवडणूक आम्हाला मागील पोटनिवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन देईल, असा विश्वास आमच्यात निर्माण झाला आहे, असा आत्मविश्वास महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट, आम आदमी पक्ष आणि मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त…

Read More

कॅन्टोन्मेंट परिसरात एलईडी व्हॅनद्वारे मतदान जनजागृती

पुणे, दि. १३: मतदार जागरुकता व सहभाग कार्यक्रम कक्षामार्फत एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येत असून पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील कमी मतदान झालेल्या भागात एलईडी द्वारे जनजागृती करण्यात आली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा भोसले, एक खिडकी कक्षाच्या समन्वयक कविता कुलकर्णी, दिव्यांग कक्षाचे समन्वयक नवनाथ चिकणे, माध्यम कक्षाच्या समन्वयक प्रज्ञाराणी भालेराव, स्वीप कक्षांचे समन्वयक भगवान…

Read More

निवडणूक निरीक्षक भिम सिंग यांची कॅन्टोन्मेंट मतदार संघातील अधिका-यांच्या प्रशिक्षणास भेट

पुणे,दि. १३: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्या अबेदा इनामदार ज्युनिअर आणि सिनिअर कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे येथे आयोजित दुस-या टप्प्यातील प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक भिम सिंग यांनी भेट दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुनंदा भोसले, मतदान व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी बाळकृष्ण वाटेकर, सेक्टर ऑफिसर्स, पर्यवेक्षक उपस्थित…

Read More

दौंड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 3 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

दौंड, दि. 13: दौंड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कर्तव्यावर कार्यरत असलेल्या 1 हजार 3 अधिकारी कर्मचाऱ्यांनी संत तुकडोजी विद्यालय, एसआरपीएफ कॅम्प येथे टपाली मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली आहे. विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याकडून नमुना 12 भरुन घेण्यात आले होते. टपाली मतदानाकरीता संत तुकडोजी विद्यालय एकूण 3 टपाली मतदान…

Read More