ipmnews1@gamil.com

मतदानाचा टक्का वाढविण्याच्यादृष्टीने मतदान केंद्रावरील सुविधांबाबत व्यापक जनजागृती करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे, दि. 13: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याच्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितरित्या प्रयत्न करावेत; मतदारांना मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसोबत मतदार जनजागृती मोहिमेबाबत आयोजित…

Read More

दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघात १७ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

पुणे, दि. ९ : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाअंतर्गत दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १७ लाख ७१ हजार ८०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली आहे. गोवा राज्यात निर्मित व…

Read More

रांगोळी, रॅली आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी पटवून दिले मतदानाचे महत्त्व

पुणे,दि. १३: ‘मतदान करण्यास जाऊया, आपल्या देशाचा विकास करूया’ अशी घोषवाक्य लिहून त्याला अनुरूप रांगोळी रेखाटत तसेच ढोल ताशांच्या गजरात हातात मतदान जनजागृती घोषवाक्यांचे फलक घेऊन आणि ‘जना मनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकारी आहे’ अशा विविध घोषणा देत रॅलीच्या माध्यमातून बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगवीतील मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक…

Read More

सिंपल स्टेप्स फिटनेस आयोजित रन इवेंट मॅरेथॉन स्पर्धेसाठी १४ व १५ डिसेंबर रोजी सिंहगड घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद

पुणे, दि. १३: सिंपल स्टेप्स फिटनेस या संस्थेतर्फे सिंहगड किल्ला येथे १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी रन इव्हेंट मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी या दोन दिवशी सिंहगडावर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केली आहे. रन…

Read More

निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदान कामकाजासाठी सोपविलेली जबाबदारी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यथोचितपणे पार पाडावी-निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे

पुणे, दि. १३ : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम महत्वपूर्ण आणि तितकेच संवेदनशील असते. त्यामुळे आपसात समन्वय ठेवून सोपविलेली जबाबदारी त्यांनी यथोचितपणे पार पाडावी, असे निर्देश आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिले. आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मतदान…

Read More

पर्वती विधानसभा मतदारसंघात निवडणूक विषयक दुसरे प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि. 13 : पर्वती विधानसभा मतदारसंघाअंतर्गत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. पुणे महानगरपालिकेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण सत्रामध्ये मतदान यंत्र आणि व्हिव्हिपॅट बद्दल माहिती देण्यात आली. मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या,…

Read More

हडपसरमध्ये लहान-थोरांचा निर्धार, प्रशांत जगताप हेच होणार आमदार!

पुणे: विधानसभा निवडुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात येत आहे. हडपसरमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रचारात मागे सोडत प्रशांत जगताप यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील घरोघरी जात मतदारांचा पाठिंबा मिळवण्यात जगताप यशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच हडपसरमध्ये ‘लहान-थोरांचा एकच निर्धार, यंदा प्रशांत जगताप हेच आमदार’ असे चित्र पाहायला मिळत आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप…

Read More

आकुर्डीत मनसेला खिंडार : शेकडो कार्यकर्त्यांसह के के कांबळे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षात

आकुर्डी : पिंपरी चिंचवड शहर मनसेला मोठे खिंडार पडले असून महाराष्ट्र निर्माण सेनेचे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे के के कांबळे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या प्रवेशबाबत सांगताना के के कांबळे म्हणाले की, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी डॉ सुलक्षणा शिलवंत यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषित, नम्र,…

Read More

मतदानाचा टक्का वाढविण्याच्यादृष्टीने मतदान केंद्रावरील सुविधांबाबत व्यापक जनजागृती करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे, : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याच्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितरित्या प्रयत्न करावेत; मतदारांना मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसोबत मतदार जनजागृती मोहिमेबाबत आयोजित आढावा…

Read More

महाराष्ट्राचा आर्थिक कणा मोडण्याचे काम भाजप सरकारने केले – छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांची टीका 

पुणे : महाराष्ट्रातील भाजप, महायुती  सरकारने येथील हिरा व्यापार, औद्योगिक कंपन्या, दूध उद्योग हे महाराष्ट्रातून गुजरातला जाऊ दिले. कॉँग्रेसचा इतर राज्यांच्या विकासाला औद्योगिकीकरणाला विरोध नाही. मात्र महाराष्ट्रात येवू घातलेले उद्योग गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्राचा आर्थिक कणा मोडण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. 2019 मध्ये जेव्हा भाजप सारकारकार सत्तेत आले तेव्हा त्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही एक  ट्रीलीयन…

Read More