दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघात १७ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त
पुणे, : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाअंतर्गत दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १७ लाख ७१ हजार ८०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली आहे. गोवा राज्यात निर्मित व विक्रीकरीता…

