पथविक्रेता कायदा आणि धोरणाची अंमलबजावणी करणार – रमेश बागवे
जाणीव हातगाडी, फेरीपथारी आणि स्टॉलधारक संघटनेचा रमेश बागवे यांना जाहीर पाठिंबा पुणे : पथविक्रेत्यांच्या हक्कांचे रक्षण होण्यासाठी तसेच पथविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना हक्काचा रोजगार मिळून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी पथविक्रेता, उपजीविका, सरसाधनांचे रक्षण या कायद्यांतर्गत पथविक्रेता योजनेची सरकारकडून अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी,…

