केडगाव येथे रांगोळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती संदेश
पुणे: दौंड विधानसभा मतदारसंघातील केडगाव ग्रामपंचायतीत मतदार जनजागृतीपर कार्यक्रमाअंतर्गत महिला सेविकांनी रांगोळीच्या माध्यमातून मतदान करण्याबाबत संदेश देण्यात आला. यावेळी ‘तुमचे मत तुमचा अधिका’ ‘ताई,माई, अक्का मतदानाला चला’ ‘मतदानाचा हक्क बजावूया’ ‘मतदान करा सहकार्य करा’ ‘मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’ ‘ सोडा सगळे काम… चला करूया मतदान’ १८ वर्षाचे वय केले पार… मतदानाचा घेऊ…

