भटक्या आक्रमक श्वानांवर तातडीने कारवाईची मागणी – संदीप खर्डेकर यांचे आयुक्तांना निवेदन
पुणे :सर्वोच्च न्यायालयाच्या सुधारित आदेशानुसार भटक्या व आक्रमक श्वानांवर कारवाई करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी *क्रिएटिव्ह फाउंडेशन*चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त मा. नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की — रात्रीच्या वेळी झुंडीने फिरणाऱ्या व दुचाकीस्वारांवर तसेच पहाटे फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करणाऱ्या भटक्या श्वानांवर तातडीने कारवाई करावी….

