ipmnews1@gamil.com

विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका : आमदार सुनील टिंगरे

पुणे : प्रतिनिधी वडगाव शेरी मतदारसंघाला सुनील टिंगरे यांच्या रूपाने विधानसभेत एक आमदार मिळणार आहे. तसेच, मीसुद्धा विधान परिषदेवर जाणार आहे. त्यामुळे वडगाव शेरीला दोन आमदार मिळणार असून त्यामुळे या मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर नेऊ, असे प्रतिपादन माजी आमदार जगदिश मुळीक यांनी केले.              वडगाव शेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे…

Read More

दीप्ती चवधरी: “काँग्रेस विचारधारेचा प्रभाव आजही कायम, आगामी सरकारमध्ये महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य”

  मोहन जोशी: “राहुल गांधींच्या ‘५ हमी योजना’सह काँग्रेस सामान्य जनतेसाठी संकल्पबद्ध” 209 – छत्रपती शिवाजीनगर विधानसभा निवडणूक 2024: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार – दत्ता (बाप्पू) बहिरट छत्रपती शिवाजीनगर विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय (बाप्पू) बहिरट यांच्या प्रचारासाठी आज दिप बंगला चौक…

Read More

चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाईक रॅलीला बाणेरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

  फटाक्यांच्या आतिषबाजी आणि पुष्पवृष्टीने जागोजागी उत्साहात स्वागत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवडणूक प्रचार्थ बाणेर-बालेवाडी भागात बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बाणेरकरांकडून या रॉलीचे जंगी स्वागत करण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा महायुतीने चांगलीच आघाडी घेतलेली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांच्या आणि…

Read More

मध्य पुण्यातील आरोग्य सुविधा बळकट केल्या : हेमंत रासने

  महापालिकेचे डॉ. नायडू रुग्णालय, कमला नेहरु रुग्णालय व राज्य शासनाचे ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्यावरील ताण कमी करण्याच्या हेतूने शहराच्या मध्य पुण्यातील महापालिकेच्या आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर दिल्याचा दावा कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी केला. रासने यांच्या प्रचारार्थ आज दत्तवाडी परिसरात मांगीरबाबा मंदिर, म्हसोबा चौक, शामसुंदर सोसायटी, राजेंद्र नगर, पीएमसी…

Read More

आमदार माधुरी मिसाळ पुन्हा विधानसभेत पाहिजे आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, प्रतिनिधी – लाडकी बहिण योजना अमलात आणली त्यावेळेस आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करून योजना फसवी असल्याचे सांगण्यात आले. मात्र ,अडीच कोटी महिलांच्या खात्यात आम्ही आतापर्यंत पैसे भरले आहेत. महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात असून त्यांनी न्यायालयात देखील दाद मागून योजना म्हणजे पैशाचा चुरडा असल्याचे सांगितले. परंतु आम्ही ही योजना बंद होऊ दिली…

Read More

‘लाडकी बहन योजना’ के विरोध के बावजूद 2.5 करोड़ महिलाओं को मिला लाभ – देवेंद्र फडणवीस

  पुणे। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बुधवार को बिबवेवाडी में आयोजित एक सभा में कहा कि जब ‘लाडकी बहन योजना’ की शुरुआत हुई थी, तब विपक्ष ने इस योजना की कड़ी आलोचना की थी और इसे एक ‘धोखा’ करार दिया था। लेकिन, हमने अब तक इस योजना के तहत 2.5 करोड़ महिलाओं के…

Read More

*चंद्रकांतदादांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला!

  *चंद्रकांतदादांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला!* राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाचे भरभरुन करत, कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला असल्याचे गौरवोग्दार काढले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढायला सुरुवात झाली आहे. कोथरुडचे…

Read More

डॉ. मेधा कुलकर्णी भाजपा मीडिया टीम च्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा

मा. खा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना आज मीडिया सेंटर येथे भाजपा मीडिया टीम च्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या… यावेळी शहराध्यक्ष धीरजजी घाटे, माजी खासदार प्रकाश जावडेकर,आ. माधुरीताई मिसाळ, आ. सिद्धार्थ शिरोळे व इतर मान्यवर उपस्थित होते…. तसेच आज मीडिया सेंटर येथे पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमाला उपस्थित महायुतीच्या काही शहराध्यक्षांनी सर्व जागा जिंकण्याचा संकल्प केला….यावेळी……

Read More

आमदार अश्विनी जगताप यांनी घेतल्या वाकड, विनोदे वस्ती परिसरातील सोसायटीधारकांच्या भेटी

चिंचवड विधानसभेच्या शाश्वत विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध” – आमदार अश्विनी जगताप आमदार अश्विनी जगताप यांनी घेतल्या वाकड, विनोदे वस्ती परिसरातील सोसायटीधारकांच्या भेट महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे केले आवाहन चिंचवड : प्रतिनिधी, २९ ऑक्टोबर २०२४ :- चिंचवड विधानसभेच्या शाश्वत विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच…

Read More

पुणे शहरात वॉर्डनिहाय मतदार सहाय्यता कक्ष स्थापन

पुणे, दि. २७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता यावे तसेच मतदारांच्या अन्य शंकाचे निरसन करण्यासाठी ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या- ‘नो युवर पोलींग स्टेशन’ अंतर्गत पुणे शहरात क्षेत्रीय कार्यालयनिहाय मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी…

Read More