अण्णाभाऊ साठे जागतिक विचाराचे समाज सत्तावादी विचाराचे लोकशाहीर : रतनलाल सोनग्रा
पुणे दि.१- ” जगात कुठलेही तत्त्वज्ञान नष्ट करता येत नाही अण्णाभाऊ साठे जागतिक विचाराचे समाज सत्तावादी विचाराचे लोकशाहीर होते. आपल्या संविधानातून समाजकार आणि धर्म निरपेक्षता शब्द वगळण्याचे कारस्थान जनता खपवून घेणार नाही असे मत जेष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांनी व्यक्त केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित रतनलाल सोनग्रा लिखित अण्णाभाऊंच्या सहवासात या पुस्तकाचे प्रकाशन…

