हिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक- संदीप खर्डेकर

*कोथरूड मधून चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करणार- श्रीकांत शिळीमकर* *पतितपावन संघटनेचा भाजपा महायुतीला पाठिंबा* हिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक असून, पुण्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन पतितपावन संघटनेचे…

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

*छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद* पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. काल येरवडा…

कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच! भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार

*कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच! भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार* *महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद* *सोसायटीचे ज्येष्ठ नागरीक आणि गणेशोत्सव मंडळांकडून जोरदार स्वागत* कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार…

मा. चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली! : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे प्रतिपादन

मा. चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली! : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे प्रतिपादन कोथरूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे…

आ. चंद्रकांतदादांचा प्रचाराचा झंझावात: घरोघरी भेटीगाठी; अन् रिक्षातून प्रवास

*आ. चंद्रकांतदादांचा प्रचाराचा झंझावात* *घरोघरी भेटीगाठी; अन् रिक्षातून प्रवास विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील…

झोपडपट्टीवासियांचे जीवनमान उंचावणे हा माझा जीवन ध्यास साडेपाचशे चौरस फुटांचे हक्काचे घर देणार – रमेश बागवे

पुणे : कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि झोपडपट्टीवासियांचे जीवनमान उंचावणे हा माझा जीवन ध्यास आहे. प्रत्येक झोपडपट्टीवासीयास त्याच जागी साडेपाचशे चौरस फुटांचे हक्काचे मोफत घर देण्यास मी कटिबद्ध आहे,…

केवळ दीड वर्षाच्या आमदारकीच्या काळात केलेल्या कामामुळे आपल्यावरील मतदारांचा विश्वास वाढला…… – आमदार रवींद्र धंगेकर

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत येथील मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवून मला निवडून दिले. या आमदारकीच्या जेमतेम दीड वर्षाच्या काळात आपण या मतदारसंघात जे काम केले त्यामुळे मतदारांचा आपल्यावरील विश्वास आणखीनच दृढ झाला…

हडपसरमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रशांत जगताप यांच्यासाठी भव्य बाईक रॅली

पुणे: हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी भव्य बाईक रॅली काढली. पदयात्रेतून घरोघरी जाऊन भेटीगाठीचा धडाका लावलेल्या प्रशांत जगताप…

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी घेतला इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राचा आढावा

पुणे, दि. १०: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) इंदापूर विधानसभा मतदारसंघातील नारायण रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि इंदापूर आर्टस्, सायन्स, कॉमर्स…

दिव्यांग मतदारांसाठी कॅन्टोन्मेंटअंतर्गत मतदान केंद्रांवर विविध सुविधा

पुणे, दि.१०: भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन लोकशाही सशक्त करण्याच्या उद्देशाने पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर दिव्यांगांना विविध सुविधा देण्यात येणार आहेत,…